रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अननसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
हे फळ भारताव्यतिरिक्त थायलंड, मलेशिया,केनी, चीन मध्ये देखील आढळते.
अनेक लोक अननसाचा रस विविध आजारांवर प्रतिबंध करण्यासाठी उपाय म्हणून वापरतात.
त्याचा रस आरोग्यासाठी अतुलनीय मानले जाते.
ह्रदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
अननसाच्या रसांवर केलेल्या अनेक संशोधनानंतर हे समोर आले आहे.
आठवड्यातीन २ वेळा हा रस प्यावे.
पोटामध्ये अनेक धोकादायक जीवाणूंशी लढा देतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.