Imran Khan : क्रिडाविश्वात खळबळ, वर्ल्डकप विजेत्या संघाच्या कर्णधाराला 14 वर्षांचा तुरुंगवास; पत्नीलाही 7 वर्षांची शिक्षा

Imran Khan Al-Qadir Trust case: पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तानचा विश्वचषक विजेता कर्णधार इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे.
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak
Published on
Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak

पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तानचा विश्वचषक विजेता कर्णधार इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानी कोर्टाने इम्रान खान यांना अलकादिर ट्रस्ट प्रकरणात 14 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

Bushra Bibi
Bushra BibiDainik Gomantak

इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही सात वर्ष कारागृहाची शिक्षा सूनावण्यात आलीय. भ्रष्चाराशी संबंधित हे प्रकरण आहे. न्यायाधीश नासिर जावेद राणा यांनी अडियाला तुरुंगात या शिक्षेची घोषणा केली.

Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak

समोर आलेल्या माहितीनूसार, इम्रान आणि बुशरा बीबी यांच्यावर बहरिया टाऊन लिमिटेडद्वारे अब्जो रुपये आणि शेकडो कनाल जमीन मिळवली असा त्यांच्यावर आहे.

Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak

भ्रष्चाराशी संबंधित या प्रकरणात पाकिस्तानी न्यायालयाने डिसेंबर २०२४ मध्येच आपला निर्णय राखून ठेवला होता. निकाल जाहीर होण्यापूर्वी तो तीनदा पुढे ढकलण्यात आला होता. दरम्यान, निकालानंतर लगेचच बुशरा बीबी यांनी ताब्यात घेण्यात आले.

Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak

इम्रान खान हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार असून, 1992 क्रिकेट विश्वचषक जिंकणारा एकमेव पाकिस्तानी कर्णधार आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com