Guru Purnima: शिर्डीतील साई मंदिरात फुलांची आरास: पाहा फोटो

आज पहाटे साईबाबांच्या काकड आरतीने गुरु पौर्णिमेला (Guru Purnima) सुरुवात झाली.
Sai temple  decorated by attractive flowers
Sai temple decorated by attractive flowers Dainik Gomantak
Published on
Updated on

देशभरात आज गुरुपौर्णिमेचा (Guru Purnima) उत्सव साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेचा उत्सव मुख्य दिवस असल्याने महाराष्ट्राताील साईबाबांच्या (Sai Baba) शिर्डी (Shirdi) मध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदाही कोरोनाच्या (Covid-19) निर्बंधामुळे भक्तांविनाच शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. कोरोना महामारी संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षीही साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भक्तांविना गुरुपौर्णिमा करण्यात येत आहे. मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साई मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव पार पडला आहे. दरवर्षी तीन दिवस चालणारा हा कार्यक्रम यांदा मात्र थोडक्यात आटोपला गेला.

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई मंदिरात रंगीबेरंगी फुलांनी  आकर्षक सजावट करण्यात आली
गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई मंदिरात रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आलीDainik Gomantak
यंदाही कोरोनाच्या (Covid-19) निर्बंधामुळे भक्तांविनाच शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
यंदाही कोरोनाच्या (Covid-19) निर्बंधामुळे भक्तांविनाच शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा Dainik Gomantak
शिर्डीतिल साई मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
शिर्डीतिल साई मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. Dainik Gomantak
काही निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साई समाधि मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
काही निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साई समाधि मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजराDainik Gomantak
साईंच्या फोटोची व पोथीची मिरवणूक काढण्यात आली.
साईंच्या फोटोची व पोथीची मिरवणूक काढण्यात आली.Dainik Gomantak
साई मंदिराभोवती आकर्षक 
 विद्युत रोषणाई करण्यात आली
साई मंदिराभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com