Ocean Sponges: पृथ्वीवर 'या' पहिल्या जीवानं प्रजननासाठी बनवलं शरीर संबंध; काय घडलं होतं 200 कोटीवर्षांपूर्वी?

Ocean Sponges: पृथ्वीवर 'या' पहिल्या जीवानं प्रजननासाठी बनवलं शरीर संबंध; काय घडलं होतं 200 कोटीवर्षांपूर्वी?
Ocean Sponges Physical Reproduction Dainik Gomantak
Published on
Ocean Sponges Physical Reproduction
Ocean Sponges Physical Reproduction Dainik Gomantak

जीवसृष्टी: पृथ्वीतलावर जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी प्रजनन अत्यंत महत्त्वाचे आहे.

Ocean Sponges Physical Reproduction
Ocean Sponges Physical Reproduction Dainik Gomantak

नवी पिढी: प्रजननाशिवाय नविन पिढी निर्माण होत नाही. पृथ्वीतलावरील पहिला जीव ज्याने प्रजननासाठी शरीर संबध बनवले होते.

Ocean Sponges Physical Reproduction
Ocean Sponges Physical Reproduction Dainik Gomantak

200 कोटीवर्षांपूर्वी: चला तर मग 200 कोटीवर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेऊया...

Ocean Sponges Physical Reproduction
Ocean Sponges Physical Reproduction Dainik Gomantak

स्पंज प्राणी: स्पंज या प्राण्याने पहिल्यांदा लैंगिक संबंध बनवले.

Ocean Sponges Physical Reproduction
Ocean Sponges Physical Reproduction Dainik Gomantak

समुद्री स्पंज: समुद्री स्पंज यांनी समुद्रात शुक्राणू आणि अंडी सोडली आणि पाण्याच्या आत नवीन स्पंज अळ्या तयार केल्या.

Ocean Sponges Physical Reproduction
Ocean Sponges Physical Reproduction Dainik Gomantak

प्रजनन प्रक्रिया: समुद्रातील स्पंज हा पहिला जीव आहे ज्याच्यामुळे प्रजननाची प्रक्रिया सुरु झाली.

Ocean Sponges Physical Reproduction
Ocean Sponges Physical Reproduction Dainik Gomantak

रिसर्च: हवाई विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हा रिसर्च केलाय. 800 दशलक्ष वर्षांपूर्वी ही प्रक्रिया सुरु झाली.

Ocean Sponges Physical Reproduction
Ocean Sponges Physical Reproduction Dainik Gomantak

रिपोर्ट: पृथ्वीतलावरील पहिला जीव कोणता ज्याने प्रजननासाठी शरीर संबध बनवले याबाबतचा रिसर्च रिपोर्ट समोर आलाय.

Ocean Sponges Physical Reproduction
Ocean Sponges Physical Reproduction Dainik Gomantak

जीव निर्मीती: दोन जीवांच्या मिलनातून नव्या जीवाची निर्मीती होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com