हे विचित्र गोलाकार आकार जर्मनीतील गोसेक या छोट्याशा गावात आहे, ज्याला काही लोक जर्मन (German) स्टोनहेंज म्हणून देखील ओळखतात. 250 फुटांवर पसरलेली हि आकृती 4900 वर्षांपूर्वी बनवली आहे असे म्हणतात, पण हि आकृती कोणी बनवली हे अजूनच गूढाच आहे.
चारही बाजूनी पाण्याने वेढलेले हे ठिकाण ऑस्ट्रेलियातील (Australia) टेमवेन बेटाजवळ (Island) आहे. ज्याला देवाने बनवलेले शहर म्हणतात. उध्वस्त झालेल्या वस्तीसारखे दिसणारे हे ठिकाण हजारो वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.
सीरियापासून जॉर्डन आणि सौदी अरेबियापर्यंत पसरलेल्या या विचीत्र आकृत्याचे रहस्य अध्याप उलघडलेले नाही. सुमारे साडेआठ हजार वर्षापूर्वी हे आकडे तयार केले असावेत असा अंदाज आहे.
'सी ऑफ गॅलील' ज्याला टायबेरीस सरोवर असेही म्हणतात. हे ठिकाण इस्रायलमध्ये (Israel) आहे. पाण्याखाली लहान दगडांनी (Stone) बनवलेल्या हजारो आकृत्या आहेत, सुमारे 400 वर्षांपूर्वी बनवल्या गेल्या आहे असे बोलले जाते. पण का याचे उत्तर कोणाकडेच नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.