Most Debt Countries in World: महासत्ता म्हणून मिरवणारी अमेरिका कर्जात बुडाली; यादीत भारताचंही नाव!

Most Debt Countries in World: महासत्ता म्हणून मिरवणारी अमेरिका कर्जात बुडाली; यादीत भारताचंही नाव!
AmericaDainik Gomantak
Published on
America
AmericaDainik Gomantak

कर्जबाजारी देश: आज (11 सप्टेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातले सर्वात जास्त कर्जबाजारी झालेल्या देशांबद्दल जाणून घेणारोत.

America
AmericaDainik Gomantak

रिपोर्ट: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टीक्सने काही दिवसांपूर्वीच जगातल्या कर्जबाजारी देशांबद्दलचा रिपोर्ट प्रसिद्ध केला. हा रिपोर्ट पाहून तुमचे डोळे दिपून जातील.

America
AmericaDainik Gomantak

महासत्ता अमेरिका: जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेला ओळखले जाते. मात्र हीच अमेरिका कर्जात बुडाली आहे. अमेरिकेवर 33229 बिलियन अमेरीकी डॉलर एवढं कर्ज आहे.

China
ChinaDainik Gomantak

चीन: जगातला दुसऱ्या क्रमांकाचा कर्जबाजारी देश चीन आहे. 14,692 बिलियन अमेरीकी डॉलरचा आकडा चीनच्या डोक्यावर लटकता आहे.

Japan
JapanDainik Gomantak

जपान: तिसऱ्या क्रमांकावर जपान हा देश आहे. जपानवर 10,797 बिलियन अमेरीकी डॉलरचे कर्ज आहे.

Britain
BritainDainik Gomantak

ब्रिटन: 3,469 बिलियन अमेरीकी डॉलर या अकड्याबरोबर ब्रिटन चौथ्या क्रमांकावर आहे.

France
FranceDainik Gomantak

फ्रान्स: 3,354 बिलियन अमेरीकी डॉलर एवढं कर्ज घेऊन फ्रान्स पाचव्या क्रमांकावर आहे.

Italy
ItalyDainik Gomantak

इटली: फ्रान्सनंतर इटली हा देश सहाव्या क्रमांकावर आहे. इटलीवर 3,141 बिलियन अमेरीकी डॉलर एवढे कर्ज आहे.

India
IndiaDainik Gomantak

भारत: सातव्या स्थानावर भारताचे नाव आहे. भारतावर 3,057 बिलियन अमेरीकी डॉलर एवढे कर्ज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com