kangana Ranaut
kangana RanautInstagram/@kanganaranaut

Kangana Ranaut: पाहा परदेशातील ग्लॅमरस लुक

बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranaut) बुडापेस्टमध्ये तिच्या आगामी 'धाकड' या चित्रपटाचे (Movie) शूटिंग करत आहे.
Published on
Instagram/@kanganaranaut

बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranaut) बुडापेस्टमध्ये तिच्या आगामी 'धाकड' या चित्रपटाचे (Movie) शूटिंग करत आहे. ती नेहमी (Social Media) सोशल मीडियावर अॅक्टिव (Active) असते. तिने अलीकडेच आपले काही फोटो (Photo) सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहे.

Instagram/@kanganaranaut

या फोटोमध्ये कंगनाने हिरव्या रंगाच्या ड्रेससह पांढऱ्या व हिरव्या रंगाचा हार घातला आहे. कंगना या ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.

Instagram/@kanganaranaut

या फोटोच्या (Photo) कॅप्शनमध्ये तिने गालिबची एक लाइन लिहिली आहे," निकलना खुल्द से आदम का सुनते आए है, लेकिन बहुत बे-आबरू होकगर तेरे कुचे से हम निकले"

Instagram/@kanganaranaut

हे फोटो (Photo) तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर (Share) केले आहेत. तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स (Likes) आणि कॉमेंटचा (Comments) वर्षाव केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com