युद्धाचं सावट: जग सध्या युद्धाच्या सावटाखाली आहे. एकीकडे रशिय-युक्रेन तर दुसरीकडे इस्त्रायल-हमास युद्धाने जगात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
सुरक्षा: जगभरातील सरकारे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी लष्कराच्या बळावर विशेष लक्ष देतायेत. आजच्या काळात कोणत्याही देशासाठी अण्वस्त्रे खूप महत्त्वाची आहेत.
9 देशांचा वरचष्मा: 2024 च्या सुरुवातीपर्यंतच्या माहितीनुसार 9 देशांकडे एकूण 12,121 अण्वस्त्रे आहेत, ज्याचा वापर क्षेपणास्त्रे, विमाने, जहाजे आणि पाणबुड्यांद्वारे केला जाऊ शकतो.
अण्वस्त्रे: आज (1 ऑक्टोबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून कोणत्या देशाकडे किती शस्त्रे आहेत याविषयी जाणून घेणारोत.
रशिया: रशियाकडे अंदाजे 5,500 अण्वस्त्रे आहेत.
अमेरिका: अमेरिकेकडे अंदाजे 5,044 अण्वस्त्रे आहेत.
चीन: चीन या देशाकडे अंदाजे 500 अण्वस्त्रे आहेत.
फ्रान्स: फ्रान्सकडे 290 अण्वस्त्रे आहेत.
ब्रिटन: ब्रिटनकडे अंदाजीत 225 अण्वस्त्रे आहेत.
भारत: भारताकडे 172 अण्वस्त्रे आहेत.
पाकिस्तान: पाकिस्तानकडे अंदाजे 170 अण्वस्त्रे आहेत.
इस्त्रायल: इस्रायलकडे अंदाजे 90 अण्वस्त्रे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.