ITBP Bus Accident: अपघातात शहीद जवानांच्या पार्थिवांना मनोज सिन्हांनी दिला खांदा

J&K: ITBP जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली होती.
ITBP Bus Accident| J&K
ITBP Bus Accident| J&KTwitter
ITBP Bus Accident| J&K
ITBP Bus Accident| J&KTwitter

डीपीएल श्रीनगर येथे आयोजित ITBP शहीद जवानांना सलामी देण्यात आली.

ITBP Bus Accident| J&K
ITBP Bus Accident| J&KTwitter

या बसमध्ये 39 सैनिक होते . ज्यामध्ये ITBP चे 37 जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे 2 जवान सामील होते.

ITBP Bus Accident| J&K
ITBP Bus Accident| J&KTwitter

अमरनाथ यात्रेत आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले होते.

ITBP Bus Accident| J&K
ITBP Bus Accident| J&KTwitter

एलजी मनोज सिन्हा यांनी शहीद जवानांना कांदा दिला.

ITBP Bus Accident| J&K
ITBP Bus Accident| J&KTwitter

जम्मू-काश्मीरमधील चंदनवाडी येथे मंगळवारी मोठी दुर्घटना घडली . अमरनाथ यात्रेच्या कर्तव्यात व्यस्त असलेल्या ITBP जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला. या अपघातात ITBP चे 7 जवान शहीद तर 32 जखमी झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com