Goa Temples: गोव्यातली 'पाच' प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या

Goa Temples: गोव्यातील काही सुंदर मंदिरे
Goa Temples: गोव्यातील काही सुंदर मंदिरे
Goa TemplesCanva
Published on
Shri Maruti Mandir
Shri Maruti Mandiri stock, alan 64

श्री मारुती मंदिर:

पणजीमधील या मंदिराची रचना खूप सुंदर आहे. या मंदिराच्या उभारणीमागे रंजक अशी कथा आहे. या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व आहे.

पत्ता: आल्तिनो, पणजी, गोवा

Shri Nagesh Mandir
Shri Nagesh MandirMBL, @mbl

श्री नागेश मंदिर:

श्री नागेश मंदिर हे गोव्यातील एक लक्षणीय मंदिर आहे आणि त्याच्या वैशिष्टपूर्ण, भक्कम बांधकामामुळे ते प्रसिद्ध आहे. पोंडा परिसरातील या मंदिरात सुंदर असा तलाव आहे.

पत्ता: बांदिवडे, फोंडा, गोवा

Shri Saptkoteshwar mandir
Shri Saptkoteshwar mandirRajan P. Parrikar, baidares-nuoma.com

श्री सप्तकोटेश्वर मंदिर:

श्री सप्तकोटेश्वर मंदिर नार्वे येथे वसलेले आहे. या मंदिराचा सभामंडप आणि दीपमाळा भव्य आणि आकर्षक आहेत. इथे गोकुळाष्टमी दिवशी पारंपरिक वार्षिक उत्सव साजरा होतो.

पत्ता: नार्वे, मायेम, गोवा

Shri brahma Mandir
Shri brahma Mandirwww.soultravelling.in

श्री ब्रम्हा मंदिर

श्री ब्रह्मा मंदिराचा परिसर अत्यंत पवित्र आहे. ब्रह्मदेवाची शोभिवंत मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात प्रस्थापित केली आहे. ही मूर्ती त्रिमूर्ती स्वरूपात आहे.

पत्ता: करंबोळी, सत्तारी, गोवा

Shri Laxmi Narsimha mandir
Shri Laxmi Narsimha mandir facebook

श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर:

जुन्या धाटणीचे हे मंदिर गोव्यातील एक महत्वाचे देवस्थान आहे. या मंदिरावरचे कोरीवकाम पर्यटकांना अचंबित करते. या मंदिराची पाण्याची टाकी झऱ्याच्या गोड पाण्याने भरलेली असते.

पत्ता: वेलिंगा, मार्दोळ, गोवा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com