Photos: कृति सॅनॉन च्या पिंक आउटफिटमधील मनमोहक अदा !

आजकाल अभिनेत्री तिच्या आगामी ‘मिमी’ (Mimi) चित्रपटाच्या चर्चेत आहे. कृती या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे.
Bollywood actress Kriti Sanon
Bollywood actress Kriti SanonInstagram/Kriti Sanon
Published on
Updated on

अभिनेत्री कृती सॅनॉनने (Kriti Sanon) आपल्या कारकिर्दीची सुरूवात 'सुशांत सिंग राजपूत' (Sushant Singh Rajput) सोबत राबता या चित्रपटाने केली होती. या चित्रपटानंतर अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत कधीही मागे वळून पाहिले नाही.

Bollywood actress Kriti Sanon
Bollywood actress Kriti SanonInstagram/Kriti Sanon

आजकाल अभिनेत्री तिच्या आगामी ‘मिमी’ (Mimi) चित्रपटाच्या चर्चेत आहे. कृती या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे.

Bollywood actress Kriti Sanon
Bollywood actress Kriti SanonInstagram/Kriti Sanon

अशा परिस्थितीत चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कृतीने तिच्या ग्लॅमरस अभिनयांची जादू चाहत्यांमध्ये निर्माण केली आहे.

Bollywood actress Kriti Sanon
Bollywood actress Kriti SanonInstagram/Kriti Sanon

अलीकडे, अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या पोशाखात काही खास फोटो शेअर केले आहेत, या चित्रांमध्ये अभिनेत्रीची अदा कौतुकास्पद आहे.

Bollywood actress Kriti Sanon
Bollywood actress Kriti SanonInstagram/Kriti Sanon

फोटोंमधील अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून चाहते दिवाने होत आहे. कृतीचे हे फोटोज चाहत्यांकडून खूपच लाईक केली जात आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून तीव्र कमेंट केले जात आहे.

Bollywood actress Kriti Sanon
Bollywood actress Kriti SanonInstagram/Kriti Sanon

कृती सॅनॉन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ही अभिनेत्री दररोज चाहत्यांसाठी आपले खास फोटो शेअर करत असते.

Bollywood actress Kriti Sanon
Bollywood actress Kriti SanonInstagram/Kriti Sanon

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com