अभिनेत्री सुष्मिता सेन, लारा दत्ता यांच्यानंतर आता हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद कोणी कधी जिंकले हे जाणून घेऊया.Dainik Gomantak
सुष्मिता सेनने (Sushmita Sen) 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. त्यावेळी सुष्मिता अवघ्या 18 वर्षांची होती.Dainik Gomantak
2000 मध्ये अभिनेत्री लारा दत्ताने (Lara Dutta) मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. 21 वर्षांनंतर हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे.Dainik Gomantak
हरनाज संधूने मिस युनिव्हर्स 2021 चा खिताब जिंकला आहे. 70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा यावर्षी 12 डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये पार पडली.Dainik Gomantak
तीन देशांतील महिलांनी टॉप 3 मध्ये स्थान मिळवले, त्यापैकी एक भारताची हरनाज संधू होती.Dainik Gomantak