बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते.
भारतीय लुकमध्ये करिश्मा अधिक सुंदर दिसत आहे.
करिश्मा कपूर सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असते.
जर तुम्हाला पार्टी किंवा फंक्शनमध्ये साधा लुक हवा असेल तर करिश्मा कपूरला फाॅलो करू शकता.
करिश्मा कपूर साध्या सलवार सूटमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.
कमीत कमी मेकअप आणि लहान अॅक्सेसरीज मध्ये करिश्मा सुंदर दिसत आहे.
चाहत्याना तिचा साधा लुक देखिल खुप आवडला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.