'Inni and Bobo Find Each Other' पुस्तक प्रकाशनाला करीना-सैफची हजरी

सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांनी 'इनी अँड बोबो फाइंड ईच अदर' नवीन पुस्तक लाँच केले.
Soha Ali Khan |Kunal Kemmu
Soha Ali Khan |Kunal KemmuInstagram
Published on
Soha Ali Khan |Kunal Kemmu
Soha Ali Khan |Kunal KemmuInstagram

करीना कपूर खानने सोशल मिडियावर फोटो शेअर करत लिहिले की "तुम्हा दोघांवर प्रेम आहे, डिनरला भेटू." यासोबतच त्याने कमेंटमध्ये स्मायली आणि हार्ट इमोजीचाही दिले आहे.

Soha Ali Khan |Kunal Kemmu
Soha Ali Khan |Kunal KemmuInstagram

सोशल मिडियावर फोटो शेअर करत सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांनीही करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचे आभार मानले आहेत.

Soha Ali Khan |Kunal Kemmu
Soha Ali Khan |Kunal KemmuInstagram

सोहा आणि कुणाल यांच्या पुस्तकाचे नाव 'Inni and Bobo' असून हे त्या दोघांनीही एकत्र लिहिले आहे.

Soha Ali Khan |Kunal Kemmu
Soha Ali Khan |Kunal KemmuInstagram

'इनी आणि बोबो फाइंड इच अदर' हे पुस्तक ऑनलाइन आणि जवळच्या पुस्तकांच्या दुकानात उपलब्ध आहे. असे लिहत कुनालने फोटो शेअर केले आहे.

Soha Ali Khan |Kunal Kemmu
Soha Ali Khan |Kunal KemmuInstagram

प्रज्ञा कपूरने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट फोटो शेअर करत त्या दोघांचे अभिनंदन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com