दैनंदिन आहारात बीन्सचा समावेश आरोग्यदायी

निरोगी राहण्यासाठी आहारात बीन्सचा समावेश करणे आवश्यक आहे.
दैनंदिन आहारात बीन्सचा समावेश आरोग्यदायी
दैनंदिन आहारात बीन्सचा समावेश आरोग्यदायी Dainik Gomantak
Published on

चण्यामध्ये प्रथिने, फायबर आणि फोलेट भरपूर प्रमणात असते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याचे सेवन केल्यास 
कोलेस्ट्रॉल देखील कमी होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
चण्यामध्ये प्रथिने, फायबर आणि फोलेट भरपूर प्रमणात असते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल देखील कमी होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. Dainik Gomantak

मुगाची डाळ पचण्यास हलकी असते. यामुळे पचनसंस्था सुरळीत कार्य करते.  फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. 
यात लोह देखील असते.
मुगाची डाळ पचण्यास हलकी असते. यामुळे पचनसंस्था सुरळीत कार्य करते. फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यात लोह देखील असते. Dainik Gomantak
राजमामध्ये फायबर भरपूर असतात. राजमा खाणे आरोग्यसाठी लाभदायी असते. कारण रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यास मदत करते.
राजमामध्ये फायबर भरपूर असतात. राजमा खाणे आरोग्यसाठी लाभदायी असते. कारण रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यास मदत करते. Dainik Gomantak
वाटाणा फायबर आणि प्रथिने भरपूर असतात. यात असलेले फायबर आतड्यातील निरोगी  बॅक्टेरिया पुन्हा भरून काढते आणि आरोग्य निरोगी ठेवते.
वाटाणा फायबर आणि प्रथिने भरपूर असतात. यात असलेले फायबर आतड्यातील निरोगी बॅक्टेरिया पुन्हा भरून काढते आणि आरोग्य निरोगी ठेवते. Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com