IND VS ENG: इंग्लंडसाठी आज 'करो या मरो'चा सामना; निर्णायक तिसरा टी-20 सामना कुठं पाहता येणार मोफत? जाणून घ्या

IND VS ENG 3rd T20: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं मालिकेतील पहिला सामना 7 विकेट्सनं आणि दुसरा सामना 2 विकेट्सनं जिकंत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
IND VS ENG
IND VS ENGDainik Gomantak
Published on
IND VS ENG
IND VS ENGDainik Gomantak

टी-20 मालिका

भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघात 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं मालिकेतील पहिला सामना 7 विकेट्सनं आणि दुसरा सामना 2 विकेट्सनं जिकंत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.

IND VS ENG
IND VS ENGDainik Gomantak

तिसरा सामना

दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा सामना आज (28 जानेवारी) रोजी राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ज्यात भारतीय संघाचं लक्ष्य हा सामना जिंकत मालिका ताब्यात घेण्याकडे असेल.

IND VS ENG
IND VS ENGDainik Gomantak

'करो या मरो'चा सामना

इंग्लंड हा सामना जिंकत मालिकेत पहिला सामना जिकंकण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंड संघासाठी हा सामना 'करो या मरो'चा असणार आहे. कारण या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर टी-20 मालिका इंग्लंड गमावणार आहे.

IND VS ENG
IND VS ENGDainik Gomantak

हेड-टू-हेड रेकॉर्ड

भारत आणि इंग्लंड यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकमेकांविरुद्ध 26 सामने खेळले आहेत. यात भारतानं 15 सामने जिंकलेत तर इंग्लंडनं फक्त 11 सामने जिंकले आहेत.

IND VS ENG
IND VS ENGDainik Gomantak

कुठे पाहता येणार सामना?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवरुन थेट प्रक्षेपित केली जाईल. क्रिकेट प्रेमी हे रोमांचक सामने त्यांच्या टेलिव्हिजन सेटवर थेट पाहू शकतात.

IND VS ENG
IND VS ENGDainik Gomantak

लाइव्ह स्ट्रीमिंग

याशिवाय डिजिटल प्रेक्षकांसाठी लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+हॉटस्टार ॲपवर फ्रीमध्ये उपलब्ध असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com