Ileana D'Cruz च्या 'नेकलेस' फोटोंवर नेटिझन्स फिदा

Ileana D'Cruz ने सोशल मिडियावर आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
Ileana D'Cruz
Ileana D'CruzInstagram/@Ileana D'Cruz
Published on
Ileana D'Cruz
Ileana D'CruzInstagram/@Ileana D'Cruz

इलियाना डिक्रूझाने बोल्ड आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते.

Ileana D'Cruz
Ileana D'CruzInstagram/@Ileana D'Cruz

इलियाना डिक्रूझने पुन्हा एकदा केप स्टाइल मॅक्सी ड्रेसमध्ये तिच्या ग्लॅमरस लुकने तिच्या चाहत्यांना वेड लावले आहेत.

Ileana D'Cruz
Ileana D'CruzInstagram/@Ileana D'Cruz

ती या ड्रेसमध्ये एका राजकुमारीसारखी दिसत आहे.

Ileana D'Cruz
Ileana D'CruzInstagram/@Ileana D'Cruz

निर्मोहाने डिझाईन केलेल्या या ड्रेसमध्ये तिने जबरदस्त पोज दिल्या आहेत.

Ileana D'Cruz
Ileana D'CruzInstagram/@Ileana D'Cruz

इलियाना डिक्रूझचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com