राज्यात सर्वत्र अकरा दिवसांच्या बाप्पाचे थाटात विसर्जन

मुरगाव तालुक्यात 47 सार्वजनिक गणेश मंडळांनी साजरा केला गणेशोत्सव
साजरा केला गणेशोत्सव
साजरा केला गणेशोत्सव Dainik Gomantak
Published on
Updated on
मुरगाव तालुक्यात  साजरा केला गणेशोत्सव
मुरगाव तालुक्यात साजरा केला गणेशोत्सव Dainik Gomantak

मुरगाव तालुक्यात विविध भागात एकूण 47 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला. यात कुठ्ठाळी दाबोळी, वास्को आणि मुरगाव अशा चार मतदारसंघात मिळून एकूण 47 सार्वजनिक गणेश मंडळ आहेत (idol Ganesh faithfully immersed at goa)

यंदाची गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात
यंदाची गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात Dainik Gomantak

गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे वगळता यंदा दरवर्षीप्रमाणे यंदाची गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी आणि भाविकांनी कंबर कसली व गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

सार्वजनिक गणेश मंडळांचा जल्लोष
सार्वजनिक गणेश मंडळांचा जल्लोषDainik Gomantak

मुरगाव तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळापैकी काही जणांनी सात दिवस, नऊ दिवस व अकरा दिवस गणपती ठेवला तर काही मोजकेच 21 दिवसांचा सार्वजनिक गणेश पुजला

यंदा पुन्हा एकदा पूर्वीसारखा उत्साह
यंदा पुन्हा एकदा पूर्वीसारखा उत्साहDainik Gomantak

दोन वर्षे 2020-2021 कोरोना महामारीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये उत्साह उमेद दिसला नव्हता. मात्र यंदा पुन्हा एकदा पूर्वीसारखा उत्साह

सार्वजनिक गणेशाचे दिंडीच्या गजरात वाजत गाजत विसर्जन
सार्वजनिक गणेशाचे दिंडीच्या गजरात वाजत गाजत विसर्जनDainik Gomantak

आज वास्को, वेर्णा, मुरगाव पोलीस स्थानकाबरोबर बायणा येथील विनायक कला संघाचा तसेच दाबोळी येथील दाबोळीचा राजा, ठाणे कुठ्ठाळी येथील साखळ्यो गणेशोत्सव मंडळाचा सार्वजनिक गणेशाचे दिंडीच्या गजरात वाजत गाजत विसर्जन करण्यात आले.

अनेक कार्यक्रमांचे ही आयोजन
अनेक कार्यक्रमांचे ही आयोजनDainik Gomantak

यंदाच्या गणेशोत्सवात अनेक कार्यक्रमांचे ही आयोजन करण्यात आले होते.

सर्वत्र जल्लोषाचे वातावरण
सर्वत्र जल्लोषाचे वातावरणDainik Gomantak

यंदा राज्यात सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com