Periods पुढे ढकलण्यासाठी करा हे 5 घरगुती उपाय
Periods पुढे ढकलण्यासाठी करा हे 5 घरगुती उपाय Dainik Gomantak

Periods पुढे ढकलण्यासाठी करा हे 5 घरगुती उपाय

मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
Published on
Dainik Gomantak

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी मसालेदार पदार्थ जसे की मिरची, काळे मिरे आणि लसूण यासारख्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

Dainik Gomantak

आरोग्य तज्ञांच्या मते मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शरीरायत उष्णता वाढते आणि रक्त प्रवाह सुधारते. यामुळेच मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी लसूण, काळी मिरे, दालचीनी, लवंगा मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

Dainik Gomantak

मोहरीच्या बियांमध्ये तांबे, लोह,मॅग्नेशियम आणि सेलेनियमसारखे अनेक पोषक घटक आढळतात. दोन चमचे मोहरी पावडर एक गरम कप दुधात मिक्स करून आठवड्यातून एकदा प्यायल्याने मासिक पाळी काही काळ पुढे ढकlलते.

Dainik Gomantak

मासिक पाळी पुढे ढकलण्याठी व्हीनेगरचे सेवन करणेही फायदेशीर ठरते. यासाठी एक ग्लास पाण्यात तीन ते चार चमचे व्हीनेगर टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com