Machine guns
Image Story
Machine Guns: भारतीय जवानांकडे मशीनगन सुपुर्द
25 12.7mm च्या भारी मशीन गन (Machine guns) संरक्षण दलांना दिल्या.
तामिळनाडूतील तिरुचिराप्पल्ली येथिल ऑर्डिनेन्स फॅक्टरीने भारतीय संरक्षक दलांला अद्यावत तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या मशीनगन आज सुपुर्द केल्या. (Heavy machine guns handed over to Indian Navy & Indian Coast Guard)
Machine gunsTwitter/@ANI
25 12.7mm च्या भारी मशीन गन संरक्षण दलांना दिल्या.
Machine gunsTwitter/@ANI
यातील 15 गन भारतीय नौदलाकडे आणि उर्वरित गन भारतीय तटरक्षक दलाकडे देण्यात आल्या आहे. या इस्राईल तंत्रज्ञानाने विकसित आहेत.
Machine gunsTwitter/@ANI
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

