गाजरमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. हिवाळ्यात गाजर मोठ्या प्रमणात विकायला येतात. गाजर खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. Dainik Gomantak
भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. भोपळ्याचे सेवन केळल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. Dainik Gomantak
जर्दाळूमध्ये पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि लाइकोपीन भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकरशक्ती वाढण्यास मदत मिळते. Dainik Gomantak
पपई बाराही महीने मिळणारे फळ आहे. यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. पपईचे नियमित सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर राहतात. Dainik Gomantak
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे हिवाळ्यात संत्री खाणे आरोगीसाठी चांगले असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. Dainik Gomantak