* कोलेस्टेरॉल वाढू शकतो
योग्य प्रकारे चिकन खालल्यास तुमचे कोलेस्टेरॉलची पातळी वाढणार नाही. ही तुमच्या सेवणावर अवलंबून आहे. तळलेले चिकन खाल्ल्याने वजन वाढू शकते.
* उष्ण अन्न
चिकन हे उष्ण पदार्थ आहे. यामुळे आपल्या शरीराचे तापमान वाढवते. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत लोकांच्या नाकातून पाणी येते. कारण ते लोक नियमित चिकन खातात. जर चिकन कातण तुमच्या नाकातुन पाणी येत असेल तर काही दिवस चिकन खाणे टाळावे.
* वजन वाढते
नियमितपणे चिकन खालल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. कारण चिकन बिर्याणी, बटर चिकन, तसेच तळलेले चिकन यासारख्या पदार्थांमध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असते. म्हणूनच चिकन आठवड्यातून एकदा खाणे आरोग्यासाठी चांगले असते.
* यूटीआयशी संबंधित
काही विशिष्ट प्रकारचे चिकन खाल्ल्याने युरीनची समस्या निर्माण होऊ शकते. एका अहवालानुसार चिकनमध्ये ई कोली नावाचा स्ट्रेन असतो, ज्यामुळे यूटीआयआणि इतर संसर्ग होण्याची भीती असते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.