गुगल हा जगातील सर्वात मोठा सर्च इंजिन आहे, पण काही गोष्टी सर्च करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. काही वेळा सरकार किंवा सायबर सुरक्षा एजन्सीज अशा सर्चेसवर लक्ष ठेवतात, आणि जर तुम्ही चुकीची माहिती शोधली तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
"How to make a bomb?" किंवा "Homemade explosives" यांसारख्या गोष्टी शोधल्यास तुम्ही अंडर सर्व्हेइलन्स येऊ शकता. हे सायबर क्राइम आणि टेररिस्ट अॅक्टिव्हिटीशी संबंधित मानले जाते.
"How to hack a website?", "Free credit card details", "WiFi hacking tricks" यांसारखी सर्चेस तुम्हाला अडचणीत आणू शकतात. हॅकिंग हा IT कायद्याखाली गुन्हा आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर दंड व शिक्षा होऊ शकते.
"How to make drugs at home?", "Where to buy illegal drugs?" अशा शोधांमुळे तुम्ही ड्रग ट्रॅफिकिंगच्या रडारवर येऊ शकता. ड्रग्सशी संबंधित शोध घेणे NDPS कायद्याखाली गुन्हा आहे.
कोणाचाही फोन नंबर, आधार कार्ड, बँक डिटेल्स, पासवर्ड क्रॅकिंग ट्रिक्स शोधणे सायबर क्राइम आहे. यामुळे तुम्हाला IT कायदा 2000 अंतर्गत शिक्षा होऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.