Aquino De Bragança: मोझांबिकच्या स्वातंत्र्य लढ्यातील 'गोमंतकीय शिलेदार'

Aquino De Bragança: मोझांबिकच्या स्वातंत्र्य लढ्यातील 'गोमंतकीय शिलेदार'
Aquino De BragançaDainik Gomantak
Published on
Aquino De Bragança
Aquino De BragançaDainik Gomantak

गोमंतकीय शिलेदार: गोव्याचा इतिहास आणि गोमंतकीयांनी वेगवेगळ्या देशांच्या स्वातंत्र्यांसाठी दिलेले योगदान वाखणण्याजोगे आहे. आज (14 ऑक्टोबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून अशा गोमंतकीय शिलेदाराबद्दल जाणून घेणारोत ज्यांनी मोझांबिक देशाच्या स्वांतत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिले.

Goa University
Goa UniversityDainik Gomantak

गोवा विद्यापीठ: 30 ऑक्टोबर 2024 रोजी गोवा विद्यापीठाने एक्विनो डी ब्रागांझा आणि त्यांच्या चित्रकार आणि कवियत्री असलेल्या पत्नी सिल्विया ब्रागांझा यांच्या गौरवाप्रित्यर्थ कार्यक्रम आयोजित केला आहे.

Aquino De Bragança
Aquino De BragançaDainik Gomantak

समर्पित जीवन: गोव्यातील सल्वादोर दो मुंद येथे जन्मलेल्या पण नंतर आफ्रिकेतील मोझंबिक या देशात आपले जीवन व्यतीत केलेल्या एक्विनो डी ब्रागांझा यांनी आपले जीवन, वसाहतवादी वर्चस्वाने लाभलेल्या तेथील समाजाला जुलूमी साखळ्यांपासून मुक्त करुन, एक नवीन समाज निर्माण करण्यासाठी समर्पित केले.

Aquino De Bragança
Aquino De BragançaDainik Gomantak

राजकीय पुढारी: एक्विनो यांना कधीच राजकीय पुढारी बनायचे नव्हते किंवा राजकीय पक्षाचे दडपणही त्यांना मान्य नव्हते.

Aquino De Bragança
Aquino De BragançaDainik Gomantak

गोव्याला न परतण्याचा निर्णय: मोझांबिकच्या स्वातंत्र्यानंतर एक्विनो यांनी गोव्यात न परतता त्या देशातच राहण्याचा निर्णय घेतला. एवढचं नाहीतर सामोरा माशेल (जे नंतरच्या काळात मोझांबिकचे पहिले अध्यक्ष बनले) यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com