Goa Cruise Tour: गर्लफ्रेन्ड, बायकोला करा इम्प्रेस! गोव्यात करा स्वस्तात मस्त क्रूझ राईड

Goa Tourism: गोवा म्हटलं सेलिब्रेशन... गोव्याला एकदा तरी जावून यायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात.
Goa Cruise Tour: गोव्याला जाताय मग 'या' 5 प्रकारच्या क्रूझ टूर नक्की एन्जॉय करा!
Goa Cruise TourDainik Gomantak
Published on
Goa
GoaDainik Gomantak

गोवा म्हटलं सेलिब्रेशन... गोव्याला एकदा तरी जावून यायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात.

Goa Cruise
Goa CruiseDainik Gomantak

गोव्यातील निसर्ग सौंदर्याबरोबर क्रूझ सफर पर्यटकांना मोहिनी घालते. गोव्याला भेट देणारा प्रत्येक पर्यटक इथल्या निसर्ग सौंदर्याबरोबर क्रूझ सफरीचा नक्की आनंद लुटतो. इथे तुम्ही 5 प्रकारच्या क्रूझ टूरचा आनंद घेऊ शकता...

Dinner Cruise
Dinner CruiseDainik Gomantak

डिनर क्रूझ (Dinner Cruise): गोव्यातील क्रूझच्या यादीतील पहिले म्हणजे डिनर क्रूझ. दिवसभर भटकंती केल्यानंतर रात्रीचा डिनर तुम्ही क्रूझवर करु शकता. डिनर झाल्यानंतर तुम्ही डान्स फ्लोअरवर डान्सही करु शकता. कपल आणि आणि फॅमिलीसाठी डिनर क्रूझ हा उत्तम पर्याय आहे.

Goa Bollywood Tour
Goa Bollywood TourDainik Gomantak

गोवा बॉलिवूड टूर (Goa Bollywood Tour): गोव्यातील सर्वोत्तम जलपर्यटनांपैकी एक आहे. यामध्ये क्रूझ तुम्हाला मांडोवी नदीच्या बॅकवॉटरपर्यंत घेऊन जाते. हे 1 तासाचा टूर आहे. ज्यामध्ये तुम्ही बॉलिवूड चित्रपटांमध्ये चित्रित केलेली ठिकाणे पाहू शकता.

Party Boat Cruise
Party Boat CruiseDainik Gomantak

पार्टी बोट क्रूझ (Party Boat Cruise): गोवा म्हणजे पार्टी... जर तुम्हाला पार्टी करायला आवडत असेल, तर तुम्ही नक्की पार्टी बोट क्रूझचा आनंद लुटला पाहिजे.

Personal Cruise
Personal CruiseDainik Gomantak

पर्सनल क्रूझ (Personal Cruise): जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल हा ऑप्शन तुमच्यासाठी उत्तम आहे. रोमॅंटिक डिनर, एनिवर्सरी, बर्थ डेच्या वेळी बुक केले जाते.

Luxury Cruise
Luxury CruiseDainik Gomantak

लक्झरी क्रूझ (Luxury Cruise): ही गोव्यातील सर्वोत्कृष्ट आणि रोमँटिक क्रूझ राईड्सपैकी एक आहे कारण क्रूझमध्ये बसून तुम्ही तुमच्या बेटर-हाफ सोबत मस्त डिनर घेऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com