Goa Tourism: उन्हाळ्यात बजेटमध्ये गोवा सफर; कमी खर्चात स्वर्गसुख!

Goa Tour: हिवाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते, पण उन्हाळ्यात तुलनेने कमी लोक असतात.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

बीचवर शांतता

हिवाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते, पण उन्हाळ्यात तुलनेने कमी लोक असतात. बीच, कॅफे आणि टुरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन शांत आणि निवांत असतात. जास्त गर्दी नसल्यामुळे पाळोले, मोरजी यांसारख्या बीचवर शांतता अनुभवता येते.

Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

बजेट फ्रेंडली

उन्हाळ्यात गोवा फिरणे हे बजेट फ्रेंडली ठरते कारण टुरिस्ट ऑफ-सीझनमुळे बहुतांश खर्च कमी होतो. हिवाळ्यात जिथे हॉटेल्स महाग असतात, उन्हाळ्यात ते 30-50% सवलतीत मिळतात. बीच साइड होटेल्स आणि रिसॉर्ट्स स्वस्त दरात उपलब्ध असतात.

Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

समुद्रकिनाऱ्यांचा आनंद

उन्हाळ्यात गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांचा अधिक आनंद घेता येतो कारण हिवाळ्याच्या तुलनेत गर्दी खूप कमी असते. गर्दी कमी असल्यामुळे बीचवर मोकळेपणा आणि शांतता असते. सनसेट आणि सनराईज शांततेत अनुभवता येतात.

Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

स्वस्त वॉटर स्पोर्ट्स आणि ऍक्टिव्हिटीज

जेट स्की, बनाना राईड, पॅरासेलिंग, आणि स्कूबा डायव्हिंगसाठी कमी दर असतात. उन्हाळ्यात समुद्र तुलनेने शांत असल्यामुळे पाणी ऍक्टिव्हिटीज करणे सोपे होते.

Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

कॅफे आणि क्लबमध्ये ऑफर्स

नाईटलाइफ आणि पार्टीजसाठी विशेष सवलती मिळतात. फेमस बीच शॅक्स आणि कॅफेमध्ये विशेष उन्हाळी डिस्काउंट मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com