मान्सूननंतर गोव्याची 'ग्रीन सफर'

पाऊस कमी आल्यांनतर गोव्याच्या सुंदरतेत आणखी भर पडते
Goa Tour After Monsoon
Published on
Goa Tour After Monsoon
Goa Tour After Monsoon

गोव्याचा मान्सून

गोव्याचा मान्सून हा एक रोमांचक अनुभव असतो. पाऊस कमी होईल तसा 'ग्रीन' गोवा पर्यटकांना परत खुणावू लागतो.

Goa Tour After Monsoon
Goa Tour After Monsoon

किनारे, मंदिरे, नाईटलाईफ

गोवा म्हणजे फक्त बीचेस, मंदिरे आणि नाईटलाईफ नाही तर पावसाळ्यानंतर कोवळ्या उन्हात तुम्ही इथे वेगळा अनुभव घेऊ शकता.

Goa Tour After Monsoon
Goa Tour After Monsoon

हिरवेगार लँडस्केप

पाऊस कमी आल्यांनतर गोव्याच्या सुंदरतेत आणखी भर पडते, हिरव्यागार पाचूच्या रंगाने तो निसर्गप्रेमींसाठी आमंत्रणाचा गालिचा अंथरतो.

Goa Tour After Monsoon
Goa Tour After Monsoon

ग्रामीण भाग

तुम्ही जसे जसे गोव्यातील ग्रामीण भागाकडे जाऊ लागता तशी तशी निसर्गाची विविधता तुमच्या डोळ्यांवरती राज्य करू लागते.

Goa Tour After Monsoon
Goa Tour After Monsoon

नटलेले रस्ते

माडाची, सुपारीची झाडे आणि त्यामधून जाणारे हिरवेगार रस्ते जणू स्वर्गाकडेच जात आहेत असा भास होऊ लागतो.

Goa Tour After Monsoon
Goa Tour After Monsoon

टुमदार घरे

या हिरव्यागार गालिचात मधूनच दिसणारी गोवन पद्धतीची टुमदार घरे मनमोहक वाटतात.

Goa Tour After Monsoon
Goa Tour After Monsoon

दुरून दिसणारे दृश्य

या कालावधीत दुरून दिसणारे तसेच नैसर्गिक तळी, विहिरींनी समृद्ध असणारे गाव, वाड्या नेहमीपेक्षा वेगळ्या दिसतात.

Goa Tour After Monsoon
Goa Tour After Monsoon

वेगळे रूप

गोव्याचे हे वेगळे रूप तिथल्या विविध संस्कृतीमुळे, तिथल्या पारंपरिक शेतीमुळे आणि सोबतच सुशेगाद वातावरणामुळे आल्हाददायक वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com