Goa State Animal: गोव्याचा राज्यप्राणी तुम्हाला माहितीये का? 25 ते 35 वर्षांचे लाभते आयुष्य

Goa State Animal: गोव्याचा राज्यप्राणी तुम्हाला माहितीये का? 25 ते 35 वर्षांचे आयुष्य जगतो
Indian bisonDainik Gomantak
Published on
Updated on
goa biodiversity
goa biodiversityDainik Gomantak

गोवा पर्यटन: गोव्यात येणारा प्रत्येकजण इथल्या निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडतो.

Indian bison
Indian bisonDainik Gomantak

गोव्याची जैवविविधता: गोव्याला समृद्ध अशी जैवविविधता लाभली आहे. गोवा हे पश्चिम घाटात येते. इथे वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव, पशु-पक्षी आढळतात. पण तुम्हाला गोव्याचा राज्यप्राणी माहितीये का?

Indian bison
Indian bisonDainik Gomantak

गोव्याचा राज्यप्राणी: गवा हा गोव्याचा राज्य प्राणी आहे, त्याला गौर किंवा इंडियन बायसन असेही म्हटले जाते.

Indian bison
Indian bisonDainik Gomantak

प्राणीशास्त्रीय नाव: गोव्याच्या या राज्य प्राण्याचे प्राणीशास्त्रीय नाव बॉस गौरस आहे. हा प्राणी शेड्यूल -1 मधील असुरक्षित श्रेणी अंतर्गत IUCN (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) च्या रेड लिस्टमध्ये आहे.

Indian bison
Indian bisonDainik Gomantak

वन्यजीव कायद्यात उल्लेख: या प्राण्यांना वन्यजीव (संरक्षित) अधिनियम, 1872 अंतर्गत देखील संरक्षित आहे.

Indian bison
Indian bisonDainik Gomantak

अधिवास: गौर हे सदाहरित आणि ओलसर पानझडी क्षेत्रांना अधिवास म्हणून पसंत करतात. ते प्रामुख्याने मुदुमलाई, नागरहोल आणि बांदीपूरच्या संकुलात आढळतात.

Indian bison
Indian bisonDainik Gomantak

समूहात राहतो: गौर हा समूहाने राहणारा प्राणी आहे. त्याला 25 ते 35 वर्षांचे आयुष्य लाभते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com