अनेक  दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने आज विश्रांती  घेतल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर काल सूर्यास्ताचे अनेक रंग आकाशात दिसू लागले.
अनेक दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने आज विश्रांती घेतल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर काल सूर्यास्ताचे अनेक रंग आकाशात दिसू लागले.सोयरू कोमारपंत

Goa: पावसाने विश्रांती घेतल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताचे नयनरम्य दृश्य

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर काल सूर्यास्ताच्यावेळी (sunset) सूर्याच्या अनेक रंग छटा आकाशात दिसून आल्या.
Published on

अनेक दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर काल सूर्यास्ताचे (sunset) अनेक रंग आकाशात दिसू लागले.

गोव्याच्या किनाऱ्यावरील सूर्यास्ताच्यावेळची ही विहंगम दृश्य कॅमेरात कैद झाली.
गोव्याच्या किनाऱ्यावरील सूर्यास्ताच्यावेळची ही विहंगम दृश्य कॅमेरात कैद झाली. सोयरू कोमारपंत

गोव्याच्या (Goa) किनाऱ्यावरील सूर्यास्ताच्यावेळची ही विहंगम दृश्य कॅमेरात कैद झाली.

नारळाच्या उंच उंच झाडांमधून हळूच डोकऊन नंतर दृष्टी आड होणारा सूर्य...
नारळाच्या उंच उंच झाडांमधून हळूच डोकऊन नंतर दृष्टी आड होणारा सूर्य... सोयरू कोमारपंत

नारळाच्या उंच उंच झाडांमधून (Coconut Tree) हळूच डोकऊन नंतर दृष्टी आड होणारा सूर्य...

ढगाआड गेलेला सूर्य हा त्याच्या सोनेरी किरणांच्या माध्यमातून त्याची प्रखरता किती आहे, हेच जणू समुद्राला सांगत आहे.
ढगाआड गेलेला सूर्य हा त्याच्या सोनेरी किरणांच्या माध्यमातून त्याची प्रखरता किती आहे, हेच जणू समुद्राला सांगत आहे. सोयरू कोमारपंत

ढगाआड गेलेला सूर्य हा त्याच्या सोनेरी किरणांच्या माध्यमातून त्याची प्रखरता किती आहे, हेच जणू समुद्राला सांगत आहे.

ढगाआड गेलेला सूर्य आणि हळूहळू अंधाऱ्या रात्रीची चाहूल हा अथांग सुंदर समुद्र जणू आपल्याला देत आहे.
ढगाआड गेलेला सूर्य आणि हळूहळू अंधाऱ्या रात्रीची चाहूल हा अथांग सुंदर समुद्र जणू आपल्याला देत आहे. सोयरू कोमारपंत

ढगाआड गेलेला सूर्य आणि हळूहळू अंधाऱ्या रात्रीची चाहूल हा अथांग सुंदर समुद्र जणू आपल्याला देत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com