Goa Party Places: गोव्यातील 'हे' यूनिक पार्टी प्लेसेस करतात आकर्षित; पर्यटकांची उडते झुंबड

Goa Party Places: गोव्यातील 'हे' यूनिक पार्टी प्लेसेस करतात आकर्षित; पर्यटकांची उडते झुंबड
Goa Party PlacesDainik Gomantak
Published on
Goa Party Places
Goa Party PlacesDainik Gomantak

गोवा: गोवा हे एक असं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे जिथे लोक एन्जॉय करण्यासाठी येणं पसंत करतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक इथे येतात.

LPK Waterfront
LPK WaterfrontDainik Gomantak

पार्टी प्लेसेस: तुम्ही गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला या फोटोस्टोरीच्या माध्यमातून काही खास पार्टी प्लेसेसबद्दल सांगणार आहोत...

LPK Waterfront
LPK WaterfrontDainik Gomantak

एलपीके वॉटरफ्रन्ट: हे ठिकाण गोव्यातील कांदोळी येथील नेरुळ नदीच्या किनारी आहे.

LPK Waterfront
LPK WaterfrontDainik Gomantak

कधी भेट द्यायची: हे ठिकाण खासकरुन ख्रिसमस आणि न्यू इअर पार्टीसाठी ओळखलं जातं. इथे रात्रभर पार्टी सुरु असते.

Hilltop
HilltopDainik Gomantak

हिलटॉप: हे गोव्यातील सर्वात जास्त लोकप्रिय पार्टी डेस्टिनेशन आहे.

 Hilltop
HilltopDainik Gomantak

गोव्यातील सुंदर ठिकाण: गोव्यातील सुंदर ठिकाणी झाडांच्या मधोमध म्युझिकवर थिरकण्यासाठी लोक इथे गर्दी करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com