Goa: जन्माष्टमी निमित्त मुख्यमंत्र्यांनी मांडवीच्या तीरावर सपत्नीक पूजा करत दर्शन घेतले
यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्रीकृष्णाचे (Lord Krishna) विधिवत पूजन करत, मांडवी नदीची (Mandvi river) देखील पूजा केली. त्यानंतर गोवेकरांनी कृष्ण दर्शनासाठी गर्दीसाठी लांबच लांब रांगा लावल्या.
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील डिचोलीतील नार्वे गावात मांडवी नदीच्या तीरावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सपत्नीक पूजा केली. संदीप देसाई
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील डिचोलीतील नार्वे गावात मांडवी नदीच्या तीरावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सपत्नीक पूजेसाठी जाताना. संदीप देसाई
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सपत्नीक मांडवी नदीचे पूजन करण्यात आले.संदीप देसाई
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील डिचोलीतील नार्वे गावात मांडवी नदीच्या तीरावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सपत्नीक पूजा केली. संदीप देसाई
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील डिचोलीतील नार्वे गावात मांडवी नदीच्या तीरावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सपत्नीक पूजा केली. संदीप देसाई
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील डिचोलीतील नार्वे गावात मांडवी नदीच्या तीरावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोवेकरांनी दर्शनासाठी गर्दीसाठी लांबच लांब रांगा लावल्या. संदीप देसाई
डिचोलीतील नार्वे गावात मांडवी नदीच्या तीरावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोवेकरांनी दर्शनासाठी गर्दीसाठी लांबच लांब रांगा लावल्या. यावेळी भाविकांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क लावत कोरोना नियमांचे पालन केले. संदीप देसाई