Goa, Nanuz Fort: गोव्याचं वैभव 'नानुज किल्ला'; छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला!

Goa, Nanuz Fort: गोव्याचं वैभव 'नानुज किल्ला'; छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला!
Goa, Nanuz FortDainik Gomantak
Published on
Updated on
Goa, Nanuz Fort
Goa, Nanuz FortDainik Gomantak

गोवा: निसर्ग सौंदर्य, समुद्रकिनारे, क्लब, नाईटलाइफ आणि बरच काही... अशी गोव्याची सध्याची ओळख. दरवर्षी मोठ्यासंख्येने पर्यटक गोव्याला भेट देतात.

Goa, Nanuz Fort
Goa, Nanuz FortDainik Gomantak

गोव्यातील प्रसिद्ध किल्ले: गोव्यात अनेक प्रसिद्ध किल्ले आहेत. तुम्ही गोव्याला गेलात की हमखास अग्वादचा किल्ला पाहता. पण आज आम्ही तुम्हाला या फोटोस्टोरीच्या माध्यमातून तुम्ही कधीही भेट न दिलेल्या किल्ल्याविषयी सांगणार आहोत.

Goa, Nanuz Fort
Goa, Nanuz FortDainik Gomantak

नानुज किल्ला: गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी एक असणारा 'नानुज किल्ला' भुरळ घालतो. 17 व्या शतकात महाराजांनी हा किल्ला बांधला होता.

Goa, Nanuz Fort
Goa, Nanuz FortDainik Gomantak

कुठे आहे?: उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील वाळपाई येथे नानुज किल्ला आहे.

Goa, Nanuz Fort
Goa, Nanuz FortDainik Gomantak

स्थापत्य शैलीचे दर्शन: नानुज किल्ल्याच्या माध्यमातून इंडो-पोर्तुगीज स्थापत्य शैलीचे दर्शन होते.

Goa, Nanuz Fort
Goa, Nanuz FortDainik Gomantak

आकर्षण: इतिहासप्रेमी आणि पर्यटकांना हा किल्ला आकर्षित करतो. मात्र, सरकारने या किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाहीत.

Goa, Nanuz Fort
Goa, Nanuz FortDainik Gomantak

कसे पोहोचायचे?: पणजीपासून अंदाजे 48 किलोमीटर अंतरावर असलेल्या नानुज किल्ल्यावर फोंडा किंवा पणजीमार्गे पोहोचता येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com