Marathi Film Festival
Marathi Film FestivalDainik Gomantak

Goa Marathi Film Festival 2022: सोहळ्यास कलाकारांची मांदियाळी

अनेक सिनेकलाकरांच्या उपस्थितीतीने कार्यक्रमास बहर
Published on
मृण्मयी देशपांडे
मृण्मयी देशपांडेDainik Gomantak

मृण्मयी देशपांडे, निना कुलकर्णी यांनी लावली हजेरी

(Goa Marathi Film Festival 2022 Marathi actors and actresses made an appearance at this program)

शिवानी रांगोळे-कुलकर्णी
शिवानी रांगोळे-कुलकर्णीDainik Gomantak

विराज कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे-कुलकर्णी यांनी उपस्थिती लावत कार्यक्रमास लावली हजेरी

डॉ. मोहन आगाशे
डॉ. मोहन आगाशेDainik Gomantak

ज्येष्ट अभिनेते डॉ. मोहन आगाशे उमेश कामत यांनी सेल्फी काढत केली कार्यक्रमात एन्ट्री गोवा

 निवेदिता सराफ
निवेदिता सराफDainik Gomantak

गोवा मराठी चित्रपट महोत्सव सोहळा पणजीत होतो आहे उत्साहात, निवेदिता सराफ यांनी ही लावली उपस्थिती

गोवेकरांनी ही लावली उपस्थिती
गोवेकरांनी ही लावली उपस्थितीDainik Gomantak

या कार्यक्रमास गोवेकरांनी ही लावली उपस्थिती

अभिनेते मिलिंद गुणाजी
अभिनेते मिलिंद गुणाजीDainik Gomantak

अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी ही मराठी चित्रपट महोत्सवास लावली उपस्थिती

कृतज्ञता पुरस्कार
कृतज्ञता पुरस्कारDainik Gomantak

यंदाचा कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला. हा पुरस्कार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लावली उपस्थिती अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी स्विकारला पुरस्कार

डॉ. प्रमोद सावंत
डॉ. प्रमोद सावंत Dainik Gomantak

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते अभिनेत्री निवेदिता सराफ पुरस्कार स्विकारताना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com