Goa, Madei Wildlife Sanctuary: वाघाचं वस्तीस्थान- म्हादेई अभयारण्य! गोव्याच्या प्लॅनमधून बिलकुल मीस करु नका

Goa, Madei Wildlife Sanctuary: वाघाचं वस्तीस्थान- म्हादेई अभयारण्य! गोव्याच्या प्लॅनमधून तुम्ही बिलकुल मीस करु नका
Goa, Madei Wildlife SanctuaryDainik Gomantak
Published on
Updated on
Goa, Madei Wildlife Sanctuary
Goa, Madei Wildlife SanctuaryDainik Gomantak

गोवा अन् जैवविविधता: गोव्याला समृद्ध अशी जैवविविधता लाभली आहे. येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांच्या मनाला भुरळ घालते.

Goa, Madei Wildlife Sanctuary
Goa, Madei Wildlife SanctuaryDainik Gomantak

गोव्यातील अभयारण्ये: गोव्यातील अभयारण्ये साद घालतात. यातच आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून म्हादेई वन्यजीव अभयारण्याविषयी जाणून घेणार आहोत...

Goa, Madei Wildlife Sanctuary
Goa, Madei Wildlife SanctuaryDainik Gomantak

म्हादेई अभयारण्य: पश्चिम घाटात वसलेले म्हादेई वन्यजीव अभयारण्य सुमारे 208 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे, ज्यामध्ये विविध परिसंस्थेचा समावेश आहे.

Goa, Madei Wildlife Sanctuary
Goa, Madei Wildlife SanctuaryDainik Gomantak

स्थापन: 1999 मध्ये स्थापन झालेल्या या अभयारण्याला म्हादेई नदीचे नाव देण्यात आले आहे.

Goa, Madei Wildlife Sanctuary
Goa, Madei Wildlife SanctuaryDainik Gomantak

प्राणी: म्हादेई वन्यजीव अभयारण्य सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या असंख्य प्रजातींना आश्रय देणाऱ्या समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. प्रमुख प्रजातींपैकी वाघ आणि ब्लॅक पँथर आहेत.

Goa, Madei Wildlife Sanctuary
Goa, Madei Wildlife SanctuaryDainik Gomantak

पक्षी: 255 हून अधिक प्रजातींची नोंद असलेले म्हादेई अभयारण्य आहे. कबूतर, मलबार पॅराकीट, मलबार ग्रे हॉर्नबिल आणि ग्रे-हेडेड बुलबुल यासारखे पक्षी या अभयारण्यात आढळतात.

Goa, Madei Wildlife Sanctuary
Goa, Madei Wildlife SanctuaryDainik Gomantak

अभयारण्याचं ठिकाण: म्हादेई वन्यजीव अभयारण्य गोव्यातील वाळपाई गावाजवळ आहे.

Goa, Madei Wildlife Sanctuary
Goa, Madei Wildlife SanctuaryDainik Gomantak

कसं जायचं: पणजीहून तुम्ही कॅब, टॅक्सी भाड्याने घेऊ शकता किंवा बस किंवा स्वतःचे वाहन घेऊन म्हादेई वन्यजीव अभयारण्य पाहण्यासाठी जावू शकता. याशिवाय, मोपा विमानतळावरुन तुम्हाला म्हादेई अभयारण्यासाठी दीड तास लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com