Goa Bondla Wildlife Sanctuary: बोंडला वन्यजीव अभयारण्य पर्यटकांचं 'आकर्षण'; तुम्हीही एकदा नक्की पाहिलं पाहिजे

Goa Bondla Wildlife Sanctuary: बोंडला वन्यजीव अभयारण्य पर्यटकांचं आकर्षण
Goa Bondla Wildlife SanctuaryDainik Gomantak
Published on: 
Goa Bondla Wildlife Sanctuary
Goa Bondla Wildlife SanctuaryDainik Gomantak

गोवा जैवविविधतेने समृद्ध: गोव्याचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटक मोठी गर्दी करतात. जैवविविधतेने नटलेला गोवा पर्यटकांना मोहिनी घालतो.

Goa Bondla Wildlife Sanctuary
Goa Bondla Wildlife SanctuaryDainik Gomantak

गोव्यातील अभयारण्ये: गोव्यात अनेक प्रसिद्ध अभयारण्ये आहेत पण त्यामध्येही बोंडला अभयारण्यं पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. तुम्हीही एकदा गोव्यातील हे अभयारण्य नक्की पाहिले पाहिजे.

Goa Bondla Wildlife Sanctuary
Goa Bondla Wildlife SanctuaryDainik Gomantak

बोंडला अभयारण्य: फोंडा तालुक्यातील त्याचे सोयीस्कर स्थान आणि त्याचे आटोपशीर आकारमान फक्त 8 चौ. किमी इतके आहे.

Goa Bondla Wildlife Sanctuary
Goa Bondla Wildlife SanctuaryDainik Gomantak

कसं जायचं: पणजी आणि मडगाव या दोन्ही ठिकाणाहून तुम्ही जाऊ शकता. हे अभयारण्य पणजीपासून 50 किमी आणि मडगावपासून 38 किमी अंतरावर आहे.

Goa Bondla Wildlife Sanctuary
Goa Bondla Wildlife SanctuaryDainik Gomantak

कधी जायचं: हे अभयारण्य वर्षभर भेट देण्यासाठी एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. पावसाळी हंगाम अभयारण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.

Goa Bondla Wildlife Sanctuary
Goa Bondla Wildlife SanctuaryDainik Gomantak

वेळ: बोंडला वन्यजीव उद्यान सोमवार वगळता दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत पर्यटकांसाठी खुले असते.

Goa Bondla Wildlife Sanctuary
Goa Bondla Wildlife SanctuaryDainik Gomantak

दुर्मिळ प्रजाती: अभयारण्यात पक्षांच्या अनेक दुर्मिळ प्रजातीही राहतात.

Goa Bondla Wildlife Sanctuary
Goa Bondla Wildlife SanctuaryDainik Gomantak

अधिवास: या ठिकाणी अनेक प्राणी राहतात. त्यात गौर गोव्याचा राज्य प्राणी, सांभर हरीण, पँथर, जंगली मांजर, बिबट्या, ताडी मांजर, रानडुक्कर, पोर्क्युपिन, स्केली अँटिटर आणि मलबार जायंट गिलहरी यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cm pramod sawant criticizes rahul gandhi
Goa ESIC Medical College
Goa Physics and Politics
South Goa District Hospital Poor Facilities
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com