
पंतप्रधान मोदी यांच्या सभेला गोवेकरांची तुफान गर्दी
प्रचारसभे दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री प्रमोद सावंत , माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेते उपस्थित होते
प्रचारसभे दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतर भाजप नेते उपस्थित होते
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तानवडे सवांद साधताना
मोदींच्या प्रचारा दरम्यान नितेश राणे उपस्थित होते
पंतप्रधान मोदी यांचा मुखवटा आणि भाजपचे चिन्ह कमळ असलेला ड्रेस परिधान घालून होता ज्याने सर्वाचे लक्ष आकर्षित केले होते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.