Friendship Day ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच का ?

फ्रेंडशिप डे जगभरात वेगवेगळ्या तारखांना का साजरा केला जातो ?
Happy Frindship Day 2022
Happy Frindship Day 2022Dainik Gomantak
Published on
बहुतेक देशांमध्ये, 30 जुलैलाच
बहुतेक देशांमध्ये, 30 जुलैलाचDainik Gomantak

बहुतेक देशांमध्ये, 30 जुलैलाच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो

(Friendship Day 2022 why friendship day celebrate first Sunday of August)

ऑगस्टच्या पहिल्या रविवारी
ऑगस्टच्या पहिल्या रविवारी Dainik Gomantak

फ्रेंडशिप डे भारत, बांगलादेश, मलेशिया, संयुक्त आणि अमेरिका यादेशात ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा करतात

अनेक प्रकारच्या कथा ट्रेंडमध्ये
अनेक प्रकारच्या कथा ट्रेंडमध्येDainik Gomantak

फ्रेंडशिप डे संदर्भात अनेक प्रकारच्या कथा ट्रेंडमध्ये आहेत

रेमन आर्टेमियो ब्राचो
रेमन आर्टेमियो ब्राचो Dainik Gomantak

फ्रेंडशिप डे साजरा करण्याची सुरुवात पॅराग्वेपासून झाल्याचे सांगितले जाते. या कथेनुसार, सर्वप्रथम डॉ. रेमन आर्टेमियो ब्राचो यांना 1958 मध्ये सूरु केली

कल्पना ब्राचो
कल्पना ब्राचो Dainik Gomantak

ही कल्पना ब्राचो यांने त्याच्या मित्रांसोबत शेअर केली. अन् मित्रांनी वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेड असे नाव देत सुरुवात झाली

UNO
UNO Dainik Gomantak

यानंतर संयुक्त राष्ट्राने 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याची घोषणा केली होती

मित्रांची आठवण म्हणून
मित्रांची आठवण म्हणूनDainik Gomantak

दुसरी कथेनुसार 1935 मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकेत एका व्यक्तीची हत्या केली होती, याचा धक्का बसल्याने त्याच्या मित्राने ही केली. या मित्रांची आठवण म्हणून अमेरिकन सरकारने ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा निर्णय घेतला

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे Dainik Gomantak

यानंतर भारतासह इतर देशांमध्ये ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात येतो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com