Fried Potato Recipe
Fried Potato RecipeDainik Gomantak

Fried Potato Recipe: हिवाळ्यात फ्राइड पोटॅटोपासून बनवा 'हे' खास पदार्थ

जर तुम्हाला कोरियन फूड आवडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे.
Published on

जर तुम्हाला कोरियन फूड आवडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे.

Fried Potato Recipe
Fried Potato RecipeDainik Gomantak
Fried Potato Recipe
Fried Potato RecipeDainik Gomantak

कोरियन बटाटा जिओन हा एक च्युई पॅनकेक आहे. ज्याचा स्नॅक किंवा साइड डिश म्हणून आनंद घेता येतो. ही रेसिपी तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन मुख्य पदार्थ म्हणजे बटाटा आणि मैदा यांची गरज असणार आहे.

Fried Potato Recipe
Fried Potato RecipeDainik Gomantak

जर तुम्ही बटाट्याचे शौकीन असाल तर ही बनवायला सोपी असलेली ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्हाला काही चमचमीत बनवायचे नसेल, तर थोडे बटाटे घ्या आणि स्वतःसाठी पौष्टिक जेवण बनवा. हा बटाटा पॅनकेक तुम्ही तुमच्या आवडीच्या डिपसोबत सर्व्ह करू शकता.

Fried Potato Recipe
Fried Potato RecipeDainik Gomantak

पहिले बटाटे स्वच्छ धुवावे, नंतर सोलून घ्या आणि किसून घ्या. किसलेले बटाटे एका भांड्यात काढा, त्यात मैदा आणि मीठ घालून मिक्स करा. थोडे थोडे मिक्स करून बटाट्याचे मिश्रण तयार करा.

Fried Potato Recipe
Fried Potato RecipeDainik Gomantak

कढईत तेल गरम करा. आता बटाट्याच्या मिश्रणातून एक मोठा तुकडा घ्या आणि थेट पॅनमध्ये ठेवा. हळूवारपणे गोलाकार आकार द्या. बटाट्याचे पॅनकेक दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा. उर्वरित मिश्रणासाठी पुन्हा करा. तुमचा कोरियन बटाटा जीऑन सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com