Goa: मत्स्योद्योग खात्यातर्फे बंपर मासेमारी

गोव्यातील(Goa) काणकोण मधील चापोली धरण जलाशयातून मत्स्योद्योग खात्यातर्फे मासेमारी करण्यात आली.
Fishing in Goa
Fishing in GoaSubash Mahale
Published on: 
Updated on: 
Fishing in Goa
Fishing in GoaSubash Mahale

काणकोण मधील चापोली धरण जलाशयातून मत्स्योद्योग खात्यातर्फे बंपर मासेमारी केली आहे. काणकोण मधील चापोली धरण जलाशयातून मत्स्योद्योग खात्यातर्फे बंपर मासेमारी.

Fishing in Goa
Fishing in GoaSubash Mahale

काणकोण मधील चापोली धरण जलाशयातून मत्स्योद्योग खात्यातर्फे बंपर मासेमारी करण्यात आली आहे.या मासेमारीचे कंत्राट पोळे येथील दिपक पागी यांनी घेतले आहे.

Fishing in Goa
Fishing in GoaSubash Mahale

दहा वर्षापूर्वी या धरण जलाशयात मत्स्यबिजे मत्स्योद्योग खात्यातर्फे घालण्यात आली होती. दहा वर्षापूर्वी एकदा ही मासेमारी करण्यात आली होती.

Fishing in Goa
Fishing in GoaSubash Mahale

या तीन वर्षात यंदा प्रथमच मासेमारी करण्यात आली असल्याचे जलस्त्रोत खात्याच्या कनिष्ठ अभियंता कल्पना गावकर यांनी माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com