Farhan-Shibani Wedding: फरहान-शिबानीचा अनोख्या विवाह सोहळ्यानंतरचा रुबाब!

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनोख्या लग्नाचे फोटो शेयर केले आहेत.
Farhan-Shibani Wedding photo
Farhan-Shibani Wedding photo Instagram/@shibanidandekar
Published on
Farhan-Shibani Wedding photo
Farhan-Shibani Wedding photo Instagram/@shibanidandekar

शिबानी दांडेकर या फोटोमध्ये स्मितहास्य करतांना दिसत आहे.

Farhan-Shibani Wedding photo
Farhan-Shibani Wedding photo Instagram/@shibanidandekar

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांची जोडी सुंदर दिसत आहे.

Farhan-Shibani Wedding photo
Farhan-Shibani Wedding photo Instagram/@shibanidandekar

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 19 फेब्रुवारी रोजी विवाह बंधनात अडकले.

Farhan-Shibani Wedding photo
Farhan-Shibani Wedding photo Instagram/@shibanidandekar

फरहान आणि शिबानी यांनी एकमेकांसाठी लिहिलेली काही वचन सर्वसमोर बोलून दाखवली

Farhan-Shibani Wedding photo
Farhan-Shibani Wedding photo Instagram/@shibanidandekar

फरहान आणि शिबानी यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुंदर फोटो शेयर केले आहेत.

Farhan-Shibani Wedding photo
Farhan-Shibani Wedding photo Instagram/@shibanidandekar

शिबानी या फोटोमध्ये खूप आनंदी दिसत आहे

Farhan-Shibani Wedding photo
Farhan-Shibani Wedding photo Instagram/@shibanidandekar

फरहानने शिबानीच्या साडीला शोभेल असा सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

Farhan-Shibani Wedding photo
Farhan-Shibani Wedding photo Instagram/@shibanidandekar

शिबानीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. या लुकमध्ये ती सुंदर दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com