गुळामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. यामुळे रक्तपेशी निरोगी राहतात. (Pregnancy Tips in Marathi)
गर्भवती महिलांनी गुळाचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते. आरोग्य निरोगी राहण्यासाठी गूळ खाणे फायदेशीर ठरते.
गूळ (jaggery) खाल्याने हाडे मजबूत होतात, कारण यात मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.
गर्भवती महिलांनी (Pregnant women) गूळाचे सेवन केल्यास पाण्याची कमतरता कमी होते.
गुळामुळे (jaggery) पचनशक्ती सुरळीत कार्य करते. यामुळे गर्भवती महिलांनी गूळ खाणे आरोग्यदायी असते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.