Earth Day 2022: पृथ्वी वाचवण्यासाठी तुम्ही काय करू शकता!

अर्थ डे निमित्त जाणून घेऊया पर्यावरणाचे रक्षण कसे करावे.
Earth Day 2022
Earth Day 2022Dainik Gomantak
Published on

झाडे लावा

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वात पहिले उचलेल पाऊल म्हणजे झाडे लावणे हा होय. ही पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे. झाडे लावून तुम्ही अर्थ डे साजरा करू शकता. झाडे लावल्याने पर्यावरणाला अनेक प्रकारे मदत होऊ शकते. ऑक्सिजन निर्माण करून दूषित हवेवर नियंत्रण ठेवणे यासारखे अनेक फायदे होतात.

tree
tree Dainik Gomantak

रस्त्यालगतचा कचरा उचला

रस्त्यावरील कचरा उचलण्यासाठी मोजकेच लोक काम करतात. खर तर काही मोजक्याच लोकांचे हे काम नसून सर्वांनी हे काम करावे. आपण सर्वांनी मिळून आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी केला पाहिजे. रस्त्याच्या कडेला असलेला कचरा साफ केल्यास अनेक संसर्गजन्य आजारांवर आळा घालता येईल.

garbage
garbageDainik Gomantak

शाळा आणि महाविद्यालयामध्ये जागरुकता पसरवण्यासाठी अर्थ डे निमित्त सेमिनार आणि कार्यक्रम आयोजित करावे.

earth day
earth day Dainik Gomantak

पर्यावरणीय क्लब आणि संस्थांचा एक भाग व्हावे. जे पृथ्वीच्या संरक्षणासाठी सुधारात्मक उपाय करत आहेत. अनेक क्लब आणि स्वयंसेवी संस्था या पृथ्वीला वाचवण्याच्या दिशेने काम करत आहेत.

earth day
earth day Dainik Gomantak

संस्था आणि शाळांमध्ये जागरुकता वाढवण्याचे प्रयत्न केले जात पाहिजे. तसेच वृद्धांनीही पर्यावरणाची हानी करणाऱ्या लोकांच्या कृतींवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

earth day
earth day Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com