Diwali 2021: रोजच्या रटाळ जिवनशैलीचा प्रत्येकालाच कंटाळा येत असतो, हा कंटाळा घालवायला काही लोक फावल्या वेळेत संधी साधत आपल्या कालागुणांना वाव देतात, त्यांच्या पैकी एक म्हणजे युवराज किनळकरDainik Gomantak
युवराज मूळचा डिचोली तालुक्यातील पैरा मये येथील आहे. त्याच्या दैनंदिन कामकाजातून जो फावला वेळ मिळतो त्याचा वापर तो आपल्या कलेसाठी वापरतोDainik Gomantak
यंदाच्या वर्षी दिवाळीसाठी त्यानं सुतळी पासून आकर्षक आकाशकंदील बनवले आहेत,अर्थात हे आकाशकंदील त्यानं आपली कला जोपासत आवड म्हणून तयार केलेली कलाकृती आहे. Dainik Gomantak
आतापर्यंत मायक्रोन पासून आकाशकंदील बनवले जात होते, यामध्ये बहुतेक करून महिला वर्ग उत्साहाने पुढं असतो, पण महिला वर्गाला पण लाजवेल अशी नाजून आणि आकर्षक कलाकुसर युवराजने तयार केली आहे.Dainik Gomantak
शक्यतो सुतळीचा वापर तसा मर्यादीतच असतो, पण हा सुतळीचा आकाशकंदील यंदाच्या दिवाळीचं अकर्षण ठरतोय.Dainik Gomantak