Diwali: नरकासुराचा वध करण्यास तरुण वर्गाची तयारी

गोव्यात दिवाळीला महत्व आहेच पण त्यापेक्षा जास्त नरक चतुर्थीला आहे.
राज्यात विविध ठिकाणी नरकासुरच्या प्रतिमा तयार करण्याचे  काम जोरात सुरु आहे.
राज्यात विविध ठिकाणी नरकासुरच्या प्रतिमा तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. संदीप देसाई
Published on
नरकासुर एका मजबूत सांगाड्यापासून तयार केला जातो. लाकडी दांडे किंवा लोखंडी रॉड एकत्र बांधून एक मजबूत फ्रेम तयार केली जाते,
नरकासुर एका मजबूत सांगाड्यापासून तयार केला जातो. लाकडी दांडे किंवा लोखंडी रॉड एकत्र बांधून एक मजबूत फ्रेम तयार केली जाते, संदीप देसाई
नंतर कोरड्या गवताने भरलेल्या फटक्याच्या पिशव्यांनी झाकलेली असते. सरासरी नरकासूरला त्याचा मूळ आकार मिळू लागतो. पुढे कागद लावल्या जातो.
नंतर कोरड्या गवताने भरलेल्या फटक्याच्या पिशव्यांनी झाकलेली असते. सरासरी नरकासूरला त्याचा मूळ आकार मिळू लागतो. पुढे कागद लावल्या जातो. संदीप देसाई
तुम्ही नरक चतुर्दशीच्या काही दिवस आधी पणजी किंवा पोंडा (उत्तर गोवा) मध्ये फेरफटका मारत असाल  तर तुम्हाला नरकासूर बांधण्यात अनेक तरुण मग्न असलेले दिसतील
तुम्ही नरक चतुर्दशीच्या काही दिवस आधी पणजी किंवा पोंडा (उत्तर गोवा) मध्ये फेरफटका मारत असाल तर तुम्हाला नरकासूर बांधण्यात अनेक तरुण मग्न असलेले दिसतीलसंदीप देसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Arvind Kejriwal Go
GSCERT Goa
Tarun Tejpal Case
Goa Tourists
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com