काय आहे Disease X, 140 जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी!

Disease X
Disease XDainik Gomantak
Published on
Disease X
Disease XDainik Gomantak

मारबर्ग विषाणू: मागील काही वर्षांत जगभरात नवीन आजारांचा धोका वाढला आहे. मंकीपॉक्सचा धोका असतानाच आफ्रिकेत 'मारबर्ग' विषाणूनं थैमान घातलं. आता डिसीज एक्सने चिंता वाढवली आहे.

Disease X
Disease XDainik Gomantak

डिसीज एक्स: 'मारबर्ग' विषाणूनंतर आफ्रिकेत डिजीज एक्स रोगाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. हा असा एक आजार आहे ज्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 7 महिन्यांपूर्वी अलर्ट जारी केला होता.

Disease X
Disease XDainik Gomantak

140 जणांचा मृत्यू: आफ्रिकेतील अनेक भागात या आजारामुळे 140 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Disease X
Disease XDainik Gomantak

कमी माहिती उपलब्ध: या रोगाबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. 2018 मध्ये पहिल्यांदा 'X' रोगाचा उल्लेख करण्यात आला होता. परंतु अद्याप हा आजार काय आहे हे कळू शकलेले नाही. लोकांना फ्लू सारखी लक्षणे दिसतात आणि काही दिवसांनी मृत्यू होतो.

Disease X
Disease XDainik Gomantak

WHO कडून अलर्ट: X हा रोग कसा पसरतो हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु संसर्ग झाल्यानंतर अल्पावधीतच रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. सतत होत असणाऱ्या मृत्यूमुळे WHO ने या आजाराबाबत 'जागतिक अलर्ट' जारी केला आहे.

Disease X
Disease XDainik Gomantak

लहान मुलं: आतापर्यंत, मध्य आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये X रोगाचे सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत. आफ्रिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत नोंदलेल्या 386 प्रकरणांपैकी सुमारे 200 प्रकरणे 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची आहेत.

Disease X
Disease XDainik Gomantak

लक्षणे: 1) ताप 2) डोकेदुखी 3) शरीर दुखणे 4) श्वसनाचा त्रास इत्यादी.

Disease X
Disease XDainik Gomantak

संरक्षण कसे करावे: 1) संक्रमित भागात प्रवास करणे टाळा. 2) फ्लूची लक्षणे दिसल्यास उपचार घ्या. 3) हात धुवून अन्नाचे सेवन करा. 4) आपल्या आहाराची काळजी घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com