मधुमेह असणाऱ्या लोकांनी आवळ्यासह 'या' 3 पदार्थांचे करावे सेवन

उन्हाळ्यामध्ये मधुमेह असणारे लोक या फळांचे सेवन करू शकतात.
 healthy tips for diabetes people
healthy tips for diabetes people Dainik Gomantak
Published on
Amala
Amala Dainik Gomantak

आवळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण मधुमेह असणाऱ्या लोकांनी आवळ्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Java Plum
Java PlumDainik Gomantak

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारे हे एक फळ आहे. आयुर्वेदामध्ये जांभूळाला अधिक महत्व आहे.

apple
apple Dainik Gomantak

सफरचंदमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते.तसेच आरोग्यदायी असल्याने याचे सेवन जारणे आवश्यक आहे. मधुमेह आजारावर नियंत्रण ठेवण्यास हे फळ मदत करते.

peach
peach Dainik Gomantak

पीच हे गोड आणि रसाळ फळ आहे.पण मधुमेह असणारे लोक या फळाचे सेवन करू शकतात. तज्ञांच्या मते हे फळ मधुमेह आजार नियंत्रणात ठेवते.

Apricot
ApricotDainik Gomantak

जर्दाळूमध्ये असलेले पोषक घटक आरोग्यदायी असतात. यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनी जर्दाळूचे सेवन करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com