गोव्यातील ही 5 स्थानिक पेय नक्की ट्राय करा

गोव्याला गेल्यानंतर या पाच स्थानिक पेयांचा नक्की आस्वाद घ्यावा.
गोव्यातील ही 5 स्थानिक पेय नक्की ट्राय करा
गोव्यातील ही 5 स्थानिक पेय नक्की ट्राय करा Dainik Gomantak
Published on
Feni
Feni Dainik Gomantak

गोव्यात जावून जर तुम्ही फेणीची चव घेतली नंतर तर गोव्यात काय केले,"हे पेय लोकल असून गोव्याच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक अंगभूत भाग आहे. हे पेय काजू आणि सफरचंद आंबवून तयार केले जाते.

Urrak
UrrakDainik Gomantak

उरक हे आंबवलेल्या काजूच्या रसापासून तयार केले जाते. हे पेय गोव्यात उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. उरक हे पेय गोव्यातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे.

Cashew Juice (Niro)
Cashew Juice (Niro)Dainik Gomantak

काजूचा रास किंवा निरो हा काजू सफरचंदाच्या लगद्यांचा शेवटचा अर्क असतो त्यापासून हे पेय बनवले जाते. हे पेय गोव्यातील लोकांचे उन्हाळी पेय म्हणून ओळखले जाते.

Kings Pilsner Beer
Kings Pilsner BeerDainik Gomantak

हे पेय देशभरात प्रसिद्ध असले तरी किंग्ज पिल्सनर बीअर गोव्यात तयार केली जाते.

Toddy
ToddyDainik Gomantak

ताडी हे पेय नारळाच्या खोडापासून निघालेल्या रसापासून तयार केले जाते. हे पेय गरीब माणसांची वाईन मनाली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com