गोव्यातील धरणे काठोकाठ...पाहा कोणत्या धरणात किती साठा

सततच्या पावसामुळे गोव्यातील धरणांच्या (dams in Goa) पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून, राज्यातील 3 धरणे 100 टक्के तर 4 धरणे 70 टक्क्यांच्यावर भरली आहेत. आणखी काही दिवस पाऊस असाच सुरु राहिल्यास राज्यातील धरणे ओव्हर फ्लो होतील.
Amthane Dam is 98 % Flowing
Amthane Dam is 98 % FlowingDainik Gomantak
Published on

आमठाणे धरण 98 टक्के भरले आहे.

Anjunem Dam Dam is 70 % Flowing
Anjunem Dam Dam is 70 % FlowingDainik Gomantak

अंजुनेम धरण आत्ता 70 टक्के भरले असले तरी असाच पाऊस कायम राहिल्यास काहिदिवसांतच याच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ शकते.

Chapoli Dam is 94 % Flowing
Chapoli Dam is 94 % FlowingDainik Gomantak

चापोली धरण सध्या 94 टक्के भरले आहे. धरण परिसरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीसाठा वाढत आहे.

Gaunem Dam is 100 % Flowing
Gaunem Dam is 100 % FlowingDainik Gomantak

गोव्यात सुरु असलेल्या जोरदार पावसाने गौणेम धरण 100 टक्के भरुन वाहत आहे.

Panchawadi Dam is 101 % Flowing
Panchawadi Dam is 101 % FlowingDainik Gomantak

पंचवाडी धरण 101 टक्क्यांनी भरले असून, यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

Selaulim Dam is 110 % Flowing
Selaulim Dam is 110 % FlowingDainik Gomantak

धरण परिसरात जोरदार पाऊस सुरु असल्याने सेलूलम धरण 110 टक्के भरले आहे.

Tillari Dam is 82 % Flowing
Tillari Dam is 82 % FlowingDainik Gomantak

गोवा-महाराष्ट्राच्या सीमेवर असणारे तिलारी धरण देखील 82 टक्के भरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com