Vainguinim Farming: गोव्यात बळीराजाची लगबग! पहा वायंगणी शेतीचे 'हिरवेगार' Photos

Vainguinim Farming Goa: बऱ्यापैकी पडत असलेली थंडी व पोषक वातावरण यामुळे राज्‍यात वायंगणी शेतीच्‍या कामांना वेग आला आहे.
Vainguinim Farming: गोव्यात बळीराजाची  लगबग! पहा वायंगणी शेतीचे 'हिरवेगार' Photos
Published on
Vainguinim Farming Goa
Vainguinim Farming GoaSandeep Desai

वायंगणी

थंडीचा परिणाम शेतीसाठी लाभदायक ठरत आहे. पोषक वातावरणामुळे वायंगणी शेतीचे काम गतीने सुरू झाले आहे.

Vainguinim Farming Goa
Vainguinim Farming GoaSandeep Desai

पारंपरिक

पारंपरिक पद्धतीने 'हुपळी' व 'पाटो' या शेतजमिनीत मशागत सुरू. शेतकऱ्यांच्या मेहनतीची झलक येथे पाहायला मिळते.

Vainguinim Farming Goa
Vainguinim Farming GoaSandeep Desai

पडीक जमिनी

मये व परिसरातील पडीक जमिनींना पुन्हा शेतीखाली आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

Vainguinim Farming Goa
Vainguinim Farming GoaSandeep Desai

समाधानकारक चित्र

हळूहळू लागवडीखाली येणाऱ्या जमिनींचे चित्र समाधानकारक वाटते. शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना फळ मिळत आहे.

Vainguinim Farming Goa
Vainguinim Farming GoaSandeep Desai

उत्पादकता

पारंपरिक व आधुनिक शेतीच्या पद्धतींचा मेळ घालून उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

Vainguinim Farming Goa
Vainguinim Farming GoaSandeep Desai

शेतीसाठी वरदान

थंडी व पाऊस यांचे योग्य संतुलन शेतीसाठी वरदान ठरले आहे.

Vainguinim Farming Goa
Vainguinim Farming GoaSandeep Desai

गाळ

शेतीत गाळ साचल्याने शेती करणे त्रासदायक ठरत आहे. गाळ उपसून शेती वाचवा अशी शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे. 

Vainguinim Farming Goa
Vainguinim Farming GoaSandeep Desai

ठराविक भाग

बोर्डे, धुमासे - मेणकुरे, कुडचिरे आदी ठराविक भागात अजूनही पारंपरिक वायंगण शेती लागवड करण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com