Skoda Kylaq: भन्नाट फिचर्सनी सुसज्ज 'स्कोडा कियाक', अवघ्या 11 हजारात बुकिंग करुन बनवा तुमची फॅमिली मेंबर!

Skoda Kylaq: भन्नाट फिचर्सनी सुसज्ज 'स्कोडा कियाक', अवघ्या 11 हजारात बुकिंग करुन बनवा तुमचा फॅमिली मेंबर!
Skoda KylaqDainik Gomantak
Published on
Skoda Kylaq
Skoda KylaqDainik Gomantak

परवडणारी कार: दमदार फिचर्ससह अत्याधुनिक कारच्या तुम्ही शोधात असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी खास ठरु शकतो. विशेष म्हणजे ही कार परवडणारीही आहे.

Skoda Kylaq
Skoda KylaqDainik Gomantak

स्कोडा कार: 'स्कोडा'च्या कारची आजपासून बुकींग सुरु झाली आहे. ही कार नेमकी आहे तरी कशी आणि तिची किंमत किती आहे याबद्दल आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Skoda Kylaq
Skoda KylaqDainik Gomantak

11 हजारात बुकिंग: या कारमध्ये देण्यात आलेले फिचर्स पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. या कारचं बुकींग तुम्ही अवघ्या 11 हजारांमध्ये करु शकता.

Skoda Kylaq
Skoda KylaqDainik Gomantak

स्कोडा कियाक: कंपनीने लॉन्च केलेल्या या नव्या कारचं नाव 'स्कोडा कियाक' असं आहे.

Skoda Kylaq
Skoda KylaqDainik Gomantak

फिचर्स: स्कोडा कियाकमध्ये 10 इंचाची टच स्क्रीन इन्फोर्टेनमेंट सिस्टीम, डिजीटल इन्स्यूमें क्लस्टर, सनरुफ, ऑटोमॅटीक हेडलॅम्प्स, एलईडी हेडलॅम्प्स, पॉवर्ड सिट्स, व्हेंटीलेटेड फ्रंट सिट्स आणि अजूनही बरेच फिचर्स आहेत.

Skoda Kylaq
Skoda KylaqDainik Gomantak

टर्बो इंजिन: स्कोडा कियाकमध्ये 1.0 लिटरचं टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 114 बीएचपी पॉवर आणि 178 एनएम टॉर्क निर्माण करतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com